¡Sorpréndeme!

Rain Update | आज राज्यातल्या या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता | Monsoon | Sakal

2022-10-13 403 Dailymotion

मागील काही दिवसांपासून राज्यात परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. अशातच आजही राज्यातल्या तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यासह कोकणातील उत्तर भागाचही आज पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.